ShareChat
click to see wallet page
search
#☺️प्रेरक विचार #🌹फक्त तुझ्यासाठी.. #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🤩Dear Bestie
☺️प्रेरक विचार - सांजधारा_ *हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा, आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा, त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा!* *संयमाचे प्रशिक्षण घेतले की जीवनातील बरीच युद्धे शांतपणे जिंकता येतात !* संस्कारधारा_ सांजधारा_ *हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा, आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा, त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा!* *संयमाचे प्रशिक्षण घेतले की जीवनातील बरीच युद्धे शांतपणे जिंकता येतात !* संस्कारधारा_ - ShareChat