ShareChat
click to see wallet page
search
#good morning #morning #शुभ सकाळ #🌷🌷शुभप्रभात🌷🌷
good morning - साडी नेसताना निऱ्या सावरल्या नाहीत , तर चालताना पाय अडकतात. आयुष्याच्या शिस्तीचंही तसंच आहे. सवयीच्या निऱ्या वेळच्या वेळी खोचून नाहीतर आयुष्याचा घोल होतो. शिस्त हे ओझं नाही , ती मोकळेपणाने चालण्याची पद्धत आहे. सुंदर दिवसाच्या शुभेच्छा. प्रभात साडी नेसताना निऱ्या सावरल्या नाहीत , तर चालताना पाय अडकतात. आयुष्याच्या शिस्तीचंही तसंच आहे. सवयीच्या निऱ्या वेळच्या वेळी खोचून नाहीतर आयुष्याचा घोल होतो. शिस्त हे ओझं नाही , ती मोकळेपणाने चालण्याची पद्धत आहे. सुंदर दिवसाच्या शुभेच्छा. प्रभात - ShareChat