ShareChat
click to see wallet page
search
#📝 शिकवण #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास #☺️सकारात्मक विचार
📝 शिकवण - ज्याच्याजवळ सावरण्याची धमक आहे॰ तो कोणालाही आवरत बसत नाही हे मात्र खरे...! अपमानाच्या गर्दी पेक्षा एकटेपणा कधीही आदराचा चांगला. ..!!! जे विसरले आहेत़ त्यांच्या सोबतीचा हट्ट का धरावा..? जे आहेत़ सोबतीला, बंध त्या नात्यांचा घट्ट करावा...! ज्याच्याजवळ सावरण्याची धमक आहे॰ तो कोणालाही आवरत बसत नाही हे मात्र खरे...! अपमानाच्या गर्दी पेक्षा एकटेपणा कधीही आदराचा चांगला. ..!!! जे विसरले आहेत़ त्यांच्या सोबतीचा हट्ट का धरावा..? जे आहेत़ सोबतीला, बंध त्या नात्यांचा घट्ट करावा...! - ShareChat