Mahad Election Clash : महाडमध्ये हिंसाचार! ५१ दिवस बेपत्ता असलेला गोगावलेंसह जगतापांना न्यायालयाचा दणका, शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवरही कारवाई
Mahad Election Clash Minister Bharat Gogawale Son Vikas Police custody : नगरपालिका निवडणुकीतील राड्यानंतर ५१ दिवस पसार झालेले विकास गोगावले उच्च न्यायालायच्या कठोर शब्दांत ओढलेल्या ताशेरेनंतर शुक्रवारी (ता.२३) पोलिसांना शरण गेले. Vikas Gogawale and Others Remanded in Mahad Poll Clash Case