INSTALL
लोकप्रिय
सुरेश पाटील (ठाकरे समर्थक) ⛳⛳⛳
593 जणांनी पाहिले
•
4 दिवसांपूर्वी
युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अमित ठाकरे ह्यांनी आज हुतात्मा चौक येथे मुंबईसाठी प्राण अर्पण करणाऱ्या १०७ हुतात्म्यांना अभिवादन केले.
#शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩
13
16
कमेंट
Your browser does not support JavaScript!