ShareChat
click to see wallet page
search
#माझी कविता ✍️ #✍मराठी साहित्य #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #😇ट्रेंडिंग कोट्स ✒️ #👨‍👩‍👦‍👦कविता: आई वडिलांसाठी
माझी कविता ✍️ - आईचा गर्भ स्वर्गाहून सुंदर आहे. किती तो मंद प्रकाश तुझ्या गर्भात होता.. मी सोबत तू होतीस.. एकटी 84c.. जगापासून मला लपून या भयान जन्म फक्त माझां नाही झालां म्हणून मुलगी तर तुझा देखील झाला एक आई म्हणून.. किती फेडू देवाचे ऋण की इतक्या चांगल्या आईच्या पोटी मला दिले तू॰॰ असून सुद्धा वडिलांचे सुद्धा कर्तव्य तू एकटी पाडते.. पार कितीही दुःख असू द्या तुझ्या " येऊन कुशीत सारं काही विरून जाते जणू काय दुःख सुद्धा आई नावाच्या देवीला घाबरते. तू फक्त माझी आई नाही तर सर्वस्व आहे॰ आईचा गर्भ स्वर्गाहून सुंदर आहे॰ आईचा गर्भ स्वर्गाहून सुंदर आहे.॰ Created with Mi Notes आईचा गर्भ स्वर्गाहून सुंदर आहे. किती तो मंद प्रकाश तुझ्या गर्भात होता.. मी सोबत तू होतीस.. एकटी 84c.. जगापासून मला लपून या भयान जन्म फक्त माझां नाही झालां म्हणून मुलगी तर तुझा देखील झाला एक आई म्हणून.. किती फेडू देवाचे ऋण की इतक्या चांगल्या आईच्या पोटी मला दिले तू॰॰ असून सुद्धा वडिलांचे सुद्धा कर्तव्य तू एकटी पाडते.. पार कितीही दुःख असू द्या तुझ्या " येऊन कुशीत सारं काही विरून जाते जणू काय दुःख सुद्धा आई नावाच्या देवीला घाबरते. तू फक्त माझी आई नाही तर सर्वस्व आहे॰ आईचा गर्भ स्वर्गाहून सुंदर आहे॰ आईचा गर्भ स्वर्गाहून सुंदर आहे.॰ Created with Mi Notes - ShareChat