‘ श्री स्वामी समर्थ’ 🙏🌹
जिथे आपण ठेच लागून पडतो तिथूनच सुरुवात होते संभाळून राहाण्याची; कारण पायाची ठेच शरीर सांभाळायला शिकवते आणि मनाची ठेच माणसं ओळखायला शिकवते. #श्री स्वामी समर्थ विचार #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #स्वामी समर्थ विचार


