ShareChat
click to see wallet page
search
#☕शुभ संध्याकाळ #🌹प्रेमरंग #🌹फक्त तुझ्यासाठी..
☕शुभ संध्याकाळ - एक संध्याकाळ मिटताना एक संध्याकाळ मिटताना   रंग नभात भरून गेले आठवण येताना लाजून गाल लाल तुझी STI चाहूल सुद्धा लागली नाही पण मनात आलास ना उगाच तेव्हा शहारले मी स्पर्शाशिवाय गेलास ना एक संध्याकाळ मिटताना   रात चांदण्यात नाहली तेव्हा स्वप्नात तुलाच पाहत होते शुक्र नभात चमकताना वारा जेव्हा धुंद झाला होता रातराणीच्या फुलांनी लाजळूंच्या पानासारखा पदर तू माझा सावरून घेतला होतास. एक संध्यकाळ मिटताना , सप्तरंग नभात येऊन गेले तुझ्याशी एकरूप होताना   मागचे सारे विसरून गेले. दत्ारम कदम. 3=05.77 063|& digitalblasphemy Com blogspot com एक संध्याकाळ मिटताना एक संध्याकाळ मिटताना   रंग नभात भरून गेले आठवण येताना लाजून गाल लाल तुझी STI चाहूल सुद्धा लागली नाही पण मनात आलास ना उगाच तेव्हा शहारले मी स्पर्शाशिवाय गेलास ना एक संध्याकाळ मिटताना   रात चांदण्यात नाहली तेव्हा स्वप्नात तुलाच पाहत होते शुक्र नभात चमकताना वारा जेव्हा धुंद झाला होता रातराणीच्या फुलांनी लाजळूंच्या पानासारखा पदर तू माझा सावरून घेतला होतास. एक संध्यकाळ मिटताना , सप्तरंग नभात येऊन गेले तुझ्याशी एकरूप होताना   मागचे सारे विसरून गेले. दत्ारम कदम. 3=05.77 063|& digitalblasphemy Com blogspot com - ShareChat