ShareChat
click to see wallet page
search
#good morning #what's app status
good morning - कमवा पण आयुष्यात पैसा कमवा , पण तो कुठून येतो हे कोणालाच कळू देऊ नका. कारण पैशाबरोबर माणसांच्या नजरा बदलतात. आज तुमचं कष्ट दिसतात, उद्या त्याच कष्टांवर शंका घेतल्या जातात. कमाईची माहिती झाली की सल्ले वाढतात आणि आपुलकी कमी होते. काही जण प्रेरणा घेतात, पण बरेच जण स्पर्धा आणि हेवा बाळगतात. पैशाची गोष्ट उघड झाली की नात्यांत हिशेब शिरतो. मदतीची मागणी हक्कासारखी केली जाते. नकार दिला की तुमचा स्वभाव मोजला जातो. शांतपणे कमावलेला पैसा सुरक्षितता देतो. गाजवलेली মনালা कमाई अहंकार वाढवते आणि संकटांना आमंत्रण देते. म्हणून यश दाखवू नका, कमवा पण आयुष्यात पैसा कमवा , पण तो कुठून येतो हे कोणालाच कळू देऊ नका. कारण पैशाबरोबर माणसांच्या नजरा बदलतात. आज तुमचं कष्ट दिसतात, उद्या त्याच कष्टांवर शंका घेतल्या जातात. कमाईची माहिती झाली की सल्ले वाढतात आणि आपुलकी कमी होते. काही जण प्रेरणा घेतात, पण बरेच जण स्पर्धा आणि हेवा बाळगतात. पैशाची गोष्ट उघड झाली की नात्यांत हिशेब शिरतो. मदतीची मागणी हक्कासारखी केली जाते. नकार दिला की तुमचा स्वभाव मोजला जातो. शांतपणे कमावलेला पैसा सुरक्षितता देतो. गाजवलेली মনালা कमाई अहंकार वाढवते आणि संकटांना आमंत्रण देते. म्हणून यश दाखवू नका, - ShareChat