ShareChat
click to see wallet page
search
#⏳ज्योतिष शास्त्र #🙏आई तुळजाभवानी व्हिडीओ #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏आई एकविरा 🙏 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
⏳ज्योतिष शास्त्र - 56 7.240 LE या दिवशी एक चूक भाग्य अडवू तुमचे शकते मौनी अमावस्येला हे नक्की करा! श्री स्वामी समर्थ | या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान व दान केल्यास अश्वमेध यज्ञासारखे महान पुण्यफळ मिळते असे मानले जाते। मौनी अमावस्येला काय करावे ٦٦: या दिवशी सूर्योदयापूर्वी पवित्र नदीत स्नान करावे॰ नदीत स्नान नसेल, तर घरच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे शकय मौन पाळणेः असल्यामुळे , शक्य असल्यास संपूर्ण या दिवसाचे नावच मौनी दिवस किंवा किमान स्नान पूजन होईपर्यंत मौन व्रत पाळावे. पूर्ण मौन शक्य नसेल, तर किमान वाईट बोलणे टाळावे. पितृकार्यः अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित असते. त्यामुळे या दिवशी पूर्वजांच्या निमित्त तर्पण व दान करावे॰ यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते असे मानले जातेः নঃ मौनी अमावस्येला तिळ गूळ गरम कपडे अन्न चप्पल बूट यांचे दान करणे अतिशय शुभ मानले जाते. रविवार विशेष उपायः या वर्षी मौनी अमावस्या रविवारी येत असल्यामुळे , या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे Gq: या दिवशी मनातल्या मनात ऊँ नमो भगवते वासुदेवाय " किंचा " ऊँ नमः शिवाय " या मंत्रांचा जप सतत करत राहावा. हा संदेश गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवा Share करा. स्वामी भक्त असाल तरे Comment मध्ये "श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामीभक्त असाल तर नक्की फॉलो कराल 0 56 7.240 LE या दिवशी एक चूक भाग्य अडवू तुमचे शकते मौनी अमावस्येला हे नक्की करा! श्री स्वामी समर्थ | या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान व दान केल्यास अश्वमेध यज्ञासारखे महान पुण्यफळ मिळते असे मानले जाते। मौनी अमावस्येला काय करावे ٦٦: या दिवशी सूर्योदयापूर्वी पवित्र नदीत स्नान करावे॰ नदीत स्नान नसेल, तर घरच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे शकय मौन पाळणेः असल्यामुळे , शक्य असल्यास संपूर्ण या दिवसाचे नावच मौनी दिवस किंवा किमान स्नान पूजन होईपर्यंत मौन व्रत पाळावे. पूर्ण मौन शक्य नसेल, तर किमान वाईट बोलणे टाळावे. पितृकार्यः अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित असते. त्यामुळे या दिवशी पूर्वजांच्या निमित्त तर्पण व दान करावे॰ यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते असे मानले जातेः নঃ मौनी अमावस्येला तिळ गूळ गरम कपडे अन्न चप्पल बूट यांचे दान करणे अतिशय शुभ मानले जाते. रविवार विशेष उपायः या वर्षी मौनी अमावस्या रविवारी येत असल्यामुळे , या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे Gq: या दिवशी मनातल्या मनात ऊँ नमो भगवते वासुदेवाय " किंचा " ऊँ नमः शिवाय " या मंत्रांचा जप सतत करत राहावा. हा संदेश गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवा Share करा. स्वामी भक्त असाल तरे Comment मध्ये "श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामीभक्त असाल तर नक्की फॉलो कराल 0 - ShareChat