ShareChat
click to see wallet page
search
#👦भारतीय ग्राहक दिवस ⚖️ #भारतीय ग्राहक दिन #🙏🏾राष्ट्रीय ग्राहक दिवस 🙏🏾 #राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस
👦भारतीय ग्राहक दिवस ⚖️ - भारतीय ग्राहक दिन २४ डिसेंबर ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीयांना ग्राहक म्हणून हक्क मिळाले आहेत  सुरक्षेचा हक्क , माहितीचा हक्क , निवड करण्याचा अधिकार  म्हणणे मांडण्याचा हक्क तक्रार करण्याचा आणि निवारण करुन घेण्याचा हक्क ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार SChat@tambesunil896 ग्राहक म्हणून आपले अधिकार आणि हक्कांच्या बाबतीत जागरूक असणाऱ्या सुजाण ग्राहकांना भारतीय ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय ग्राहक दिन २४ डिसेंबर ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीयांना ग्राहक म्हणून हक्क मिळाले आहेत  सुरक्षेचा हक्क , माहितीचा हक्क , निवड करण्याचा अधिकार  म्हणणे मांडण्याचा हक्क तक्रार करण्याचा आणि निवारण करुन घेण्याचा हक्क ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार SChat@tambesunil896 ग्राहक म्हणून आपले अधिकार आणि हक्कांच्या बाबतीत जागरूक असणाऱ्या सुजाण ग्राहकांना भारतीय ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - ShareChat