ShareChat
click to see wallet page
search
#आठवणीतील गाणी-कविता. #🎶सदाबहार गाणी🎶 #🎶मराठी गाणी
आठवणीतील गाणी-कविता. - ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा हाय् श्वासांतही , ऐकू ये मारवा 8 तार छेडी कुणी रोमरोमांतुनी गीत झंकारले आज माझ्या मनी सांजवाऱ्यातही गंध दाटे नवा @ GnateMuudlua Ohaate कुणी रंग हे उधळले अंबरी কা भान हरपून मी कावरी बावरी का कळेना तरी बोलतो पारवा गीत- गुरु ठाकूर , संगीत- अवधूत गुप्ते वैशाली सामंत स्वर ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा हाय् श्वासांतही , ऐकू ये मारवा 8 तार छेडी कुणी रोमरोमांतुनी गीत झंकारले आज माझ्या मनी सांजवाऱ्यातही गंध दाटे नवा @ GnateMuudlua Ohaate कुणी रंग हे उधळले अंबरी কা भान हरपून मी कावरी बावरी का कळेना तरी बोलतो पारवा गीत- गुरु ठाकूर , संगीत- अवधूत गुप्ते वैशाली सामंत स्वर - ShareChat