ShareChat
click to see wallet page
search
#किरण झेंडे विचार #किरण झेंडे विचारधारा #🎭Whatsapp status #(किरण झेंडे स्टेटस) #kiran zende
किरण झेंडे विचार - आई म्हणजे न सांगता समजणारी भाषा, डोळ्यातून ओळखणारी वेदनेची रेषा. आपण थकलो की आधार बनणारी, विसरून आपल्यासाठी जगणारी. स्वतः चूक केली तरी माफ करणारी , रागामागेही माया लपवणारी. जग कठोर असलं तरी चालेल, आईचं मन नेहमी मऊ असतं. किरण झेंडे विचारधारा गुरसाळे ,सोलापूर ক্রিতা মন্া্নীৎ হ্রীঔ आई म्हणजे न सांगता समजणारी भाषा, डोळ्यातून ओळखणारी वेदनेची रेषा. आपण थकलो की आधार बनणारी, विसरून आपल्यासाठी जगणारी. स्वतः चूक केली तरी माफ करणारी , रागामागेही माया लपवणारी. जग कठोर असलं तरी चालेल, आईचं मन नेहमी मऊ असतं. किरण झेंडे विचारधारा गुरसाळे ,सोलापूर ক্রিতা মন্া্নীৎ হ্রীঔ - ShareChat