ShareChat
click to see wallet page
search
#❤️Love You ज़िंदगी ❤️ #🙏 प्रेरणादायक बॅनर
❤️Love You ज़िंदगी ❤️ - संत तुकाराम महाराज म्हणतात पात्रता नसलेली लोकं ज्या वेळेस आपल्या विरुद्ध निदा करतात. तेव्हा हाताश होऊ नका॰ तुकोबाराय म्हणतात, ढेकणाशी बाज घर ! उतार चढ केवढे. ढेकणाला पलंगच आपल्या किल्ल्याप्रमाणे वाटत असतो. दिवसभर तो त्यातच चढ उतार करण्यात मग्न असतो अश्या ढेकणाप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या बुद्धीच्या लोकांकडे जास्त २ सडक्या लक्ष देऊ नका संत तुकाराम महाराज म्हणतात पात्रता नसलेली लोकं ज्या वेळेस आपल्या विरुद्ध निदा करतात. तेव्हा हाताश होऊ नका॰ तुकोबाराय म्हणतात, ढेकणाशी बाज घर ! उतार चढ केवढे. ढेकणाला पलंगच आपल्या किल्ल्याप्रमाणे वाटत असतो. दिवसभर तो त्यातच चढ उतार करण्यात मग्न असतो अश्या ढेकणाप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या बुद्धीच्या लोकांकडे जास्त २ सडक्या लक्ष देऊ नका - ShareChat