ShareChat
click to see wallet page
search
#good morning #morning #शुभ सकाळ #🌷🌷शुभप्रभात🌷🌷
good morning - सूर्याचा रथ आपल्याला एकच गोष्ट शिकवतो , ती म्हणजे सातत्य. थंडी असो , पाऊस असो की ऊन... तो उगवायचा कधीच थांबत नाही. यशाचं दुसरं नावच नियमितपणा आहे. मूड असो वा नसो , आपलं काम सूर्यासारखं नेटाने करत राहा. तेज आपोआप मिळेल. सूर्य जयंतीच्या शुभेच्छा. प्रभात सूर्याचा रथ आपल्याला एकच गोष्ट शिकवतो , ती म्हणजे सातत्य. थंडी असो , पाऊस असो की ऊन... तो उगवायचा कधीच थांबत नाही. यशाचं दुसरं नावच नियमितपणा आहे. मूड असो वा नसो , आपलं काम सूर्यासारखं नेटाने करत राहा. तेज आपोआप मिळेल. सूर्य जयंतीच्या शुभेच्छा. प्रभात - ShareChat