Shocking News : विक्रोळी हादरली! खेळता खेळता काळाचा घाला, मुंबईत चिमुकलीसोबत घडला भीषण अपघात; अंगावर शहारे आणणारे CCTV फुटेज समोर
26 जानेवारी रोजी देशभरात प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष सुरू असताना मुंबईतील विक्रोळी परिसरातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आनंद आणि अभिमानाचा माहोल असतानाच या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले. विक्रोळीतील या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंता आणि हळहळ व्यक्त केली जात आहे., महाराष्ट्र News, Times Now Marathi