सोन्या-चांदीला सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर घेऊन जाणारी ‘तेजी’, दरवाढीचा ट्रेंड सुरूच; भारतात भाव कितीवर जाणार?
Gold-Silver Rate Prediction Today: सोने आणि चांदीच्या किमतींनी अक्षरशः कहर केला आहे. सर्वसामान्य माणूस बघतच राहील इतका गेल्या काही दिवसांत सोन्या आणि चांदीच्या दर वाढला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी देशांतर्गत कमोडिटी बाजार बंद आहेत, पण आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी ऐतिहासिक वाढ झाली आहे.