ShareChat
click to see wallet page
search
#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #👌प्रेरणादायी स्टेट्स
✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 - ٧٧٧ VVN Wayznews महाराष्ट्राच्या चित्ररथाने जिंकला पहिला पुरस्कार प्रजासत्ताक दिनाला कर्तव्य पथावर झालेल्या कार्यक्रमातील परेडमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. महाराष्ट्राच्या  भव्य चित्ररथाला येथे पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ, आत्मनिर्भरतेचे प्रतिक' या संकल्पनेवर 'गणेशोत्सव आधारित होता. यामध्ये गणेशोत्सवातील सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यावरणीय महत्त्व अतिशय प्रभावी सादर करण्यात आले. पद्धतीने sc/baby creation ٧٧٧ VVN Wayznews महाराष्ट्राच्या चित्ररथाने जिंकला पहिला पुरस्कार प्रजासत्ताक दिनाला कर्तव्य पथावर झालेल्या कार्यक्रमातील परेडमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. महाराष्ट्राच्या  भव्य चित्ररथाला येथे पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ, आत्मनिर्भरतेचे प्रतिक' या संकल्पनेवर 'गणेशोत्सव आधारित होता. यामध्ये गणेशोत्सवातील सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यावरणीय महत्त्व अतिशय प्रभावी सादर करण्यात आले. पद्धतीने sc/baby creation - ShareChat