ShareChat
click to see wallet page
search
काच, स्टील, तांबे की प्लास्टिक? आरोग्यासाठी सुरक्षित पाण्याची बाटली कोणती, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी #⚕️आरोग्य
⚕️आरोग्य - ShareChat
काच, स्टील, तांबे की प्लास्टिक? आरोग्यासाठी सुरक्षित पाण्याची बाटली कोणती, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
दैनंदिन जीवनात आपण पाणी कोणत्या बाटलीतून पितो, याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे रोजच्या वापरासाठी कोणती बाटली सुरक्षित आणि उपयुक्त आहे, हे समजून घेणे फार गरजेचे आहे. काच, स्टील, तांबे किंवा प्लास्टिक अशा विविध प्रकारच्या बाटल्या बाजारात उपलब्ध असल्या तरी प्रत्येकाचा आरोग्यावर वेगळा परिणाम होतो. योग्य बाटलीची निवड केल्यास पाणी स्वच्छ राहते आणि आरोग्यही चांगले टिकते., लाईफस्टाईल News, Times Now Marathi