#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 *न्यूजकॅफे- DAILY UPDATE*
🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞
*22 जानेवारी 2026*
💁🏻♂️महापौरपदावरून महायुतीत रस्सीखेच! दिल्लीत चर्चा; अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला पुढे
💁🏻♀️तिसऱ्या मुंबईत रायगड-पेण ग्रोथ सेंटर; एक लाख कोटीची गुंतवणूक येणार- CM देवेंद्र फडणवीस
💁🏻♂️महापालिकांतील महापौर पदासाठी आज सोडत; आरक्षणाच्या गुगलीवर ठरणार सत्तेचे गणित
💁🏻♀️अंतराळातून पृथ्वीवरील वाद क्षुल्लक वाटतात- सुनीता विल्यम्स
💁🏻♂️महापौरपदासाठी वाट्टेल ते..! महापालिकेत सत्तेचा ‘बाजार’, मनसेचा शिंदेसेनेला पाठिंबा
💁🏻♀️गटात नाव आले की ‘पक्षांतर बंदी’ लागू, गटप्रमुखाच्या आदेशाविरुद्ध गेल्यास नगरसेवकपद जाऊ शकते
*स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज करा जागा पात्रता 7वी व10वी पास* https://www.joblocator.in/sbi-sco-recruitment-2025/
💁🏻♂️‘धनुष्यबाण’, ‘घड्याळ’ चिन्हाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर; याचिका ३ वर्षांपासून प्रलंबित
💁🏻♀️"कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल, आम्ही निवडणुकीत त्याग केलाय", शिंदेंच्या नेत्याचे विधान, भाजपाची कोंडी?
💁🏻♂️'काही तासात गुडघे टेकायला भाग पाडू', वायुसेना प्रमुख एपी सिंग यांचा पाकिस्तानला थेट इशारा
*Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE
*नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk

