ShareChat
click to see wallet page
search
#📆वर्षातील सर्वात लहान दिवस 21 डिसेंबर – आजचा दिवस खास का? 🌍❄️ • आज हिवाळी अयनांत (Winter Solstice) — वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र • आजपासून दिवस हळूहळू वाढायला सुरुवात होते • उत्तर गोलार्धात हिवाळ्याची अधिकृत सुरुवात मानली जाते • प्राचीन काळापासून आजचा दिवस निसर्गाच्या नव्या चक्राचा संकेत मानला जातो “आज 21 डिसेंबर – अंधारातही प्रकाश वाढायला सुरुवात होतो, हेच निसर्गाचं सौंदर्य!” ✨ #वर्षातील सर्वात लहान दिवस #21 डिसेंबर #शुभेच्छा #😊ओरिजिनल शुभेच्छा
📆वर्षातील सर्वात लहान दिवस - २१ डिसेंबर उत्तरायणारंभ सौर वर्षातील सर्वात लहान दिवस किरणे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात फार कमी पडतात নিনহীী सूर्याची 1 या ज्यामुळे दिवस सर्वात लहान आणि रात्र सर्वात मोठी असते. २१ डिसेंबर उत्तरायणारंभ सौर वर्षातील सर्वात लहान दिवस किरणे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात फार कमी पडतात নিনহীী सूर्याची 1 या ज्यामुळे दिवस सर्वात लहान आणि रात्र सर्वात मोठी असते. - ShareChat