ShareChat
click to see wallet page
search
#🍲रेसीपीज् #😋आम्ही खादाडी🥧 #🥗आजची झटपट रेसिपी😍 #🍱 मराठी जेवण #अशाच झकास पोस्ट साठी like....♥️ follow....☑️ share........➡️ coments........📝 विसरू नका.........🙏
🍲रेसीपीज् - तांदूळ खीर साहित्यः १४ वाटी बासमती तांदूळ, १ लिटर दूध, १२ वाटी वेलची पूड 7 काजू-बदाम पिस्ता काप, केशर. ೫್? साखर, १४ तांदूळ धुवून ३० मिनिटे भिजवा. दूध उकळा. त्यात कृतीः  भिजवलेले तांदूळ घालून मंद आचेवर शिजवा. तांदूळ शिजल्यावर साखर, वेलची पूड, आणि सुका मेवा घाला. मिसळून  केशर दुधात  वरून घाला. गरमागरम किंवा थंड सर्व्ह करा. तांदूळ खीर साहित्यः १४ वाटी बासमती तांदूळ, १ लिटर दूध, १२ वाटी वेलची पूड 7 काजू-बदाम पिस्ता काप, केशर. ೫್? साखर, १४ तांदूळ धुवून ३० मिनिटे भिजवा. दूध उकळा. त्यात कृतीः  भिजवलेले तांदूळ घालून मंद आचेवर शिजवा. तांदूळ शिजल्यावर साखर, वेलची पूड, आणि सुका मेवा घाला. मिसळून  केशर दुधात  वरून घाला. गरमागरम किंवा थंड सर्व्ह करा. - ShareChat