#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 *न्यूजकॅफे- DAILY UPDATE*
🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞
*30 जानेवारी 2026*
💁🏻♂️राष्ट्रवादीची सूत्रे कुणाकडे? उपमुख्यमंत्रिपद कुणाकडे? सुनेत्रा पवारांच्या नावासाठी नेतेमंडळी आग्रही
💁🏻♀️‘रेवडी संस्कृती’मुळे देशाची पत धोक्यात, मोफत योजनांचा फटका; १.७ लाख कोटींचा बोजा
💁🏻♂️एकाचवेळी टीईटी अन् मतदान; शिक्षकांचे इकडे आड तिकडे विहीर
💁🏻♀️जागतिकीकरणाचा अंत; भारताकडे आता वेळ नाही, वेगाने धावावे लागणार; आर्थिक अहवाल सादर
💁🏻♂️आठवीपुढे विद्यार्थ्यांना शिक्षणात टिकवून ठेवा, माध्यमिक स्तरावरील नावनोंदणी कमी
💁🏻♀️परदेशी गाड्यांचे स्वप्न होणार पूर्ण; आरोग्य सेवा होणार स्वस्त; स्वयंपाकघरात रेंगाळणार परदेशी चव
*स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज करा जागा पात्रता 7वी व10वी पास* https://www.joblocator.in/sbi-sco-recruitment-2025/
💁🏻♂️जिल्हा परिषदांसाठी आता ७ फेब्रुवारीला मतदान, ९ ला मतमोजणी, ५ फेब्रुवारीला रात्री १० पर्यंत प्रचार
💁🏻♀️‘चंद्रपूर’चा विक्रम; २७३९ मेगावॅट वीजनिर्मिती, ४२ वर्षांच्या इतिहासातील केंद्राची सर्वोच्च कामगिरी
💁🏻♂️यूजीसीच्या नियमाचा समतेला धाेका; सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती
*Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE
*नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk

