ShareChat
click to see wallet page
search
शाब्बास! तीन सख्ख्या भावांचा एमपीएससीत डंका #🧒मुलांचे शिक्षण #👨‍🔧UPSC/MPSC #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #✒शिक्षा व नौकरी विषयक💼
✒शिक्षा व नौकरी विषयक💼 - Uauzneus भारताचे #१ शॉर्ट न्यूज अप. डाउनलोड #IndiaReadsWay2News शाब्बास! तीन सख्ख्या भावांचा एमपीएससीत కేరెగTౌ अहिल्यानगरमधील उखलगाव या गावातील तीन सख्ख्या भावांनी एमपीएससीत यश मिळवले आहे. दिलीप चंदन, विजय चंदन आणि अजय चंदन अशी या भावांची नावे आहेत़़. दिलीप हे २०१० साली पीएसआय झाले. ते नागपूरमध्ये कार्यरत आहेत़. विजय हे २०१२ साली &I पीएसआय झाले. ते सध्या पुण्यात कार्यरत आहेत. तर अजयची नुकतीच एसटीआयपदी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील या भावांचे यश प्रेरणादायी आहे. (: 07.12 pm 17th Dec 2025 Uauzneus भारताचे #१ शॉर्ट न्यूज अप. डाउनलोड #IndiaReadsWay2News शाब्बास! तीन सख्ख्या भावांचा एमपीएससीत కేరెగTౌ अहिल्यानगरमधील उखलगाव या गावातील तीन सख्ख्या भावांनी एमपीएससीत यश मिळवले आहे. दिलीप चंदन, विजय चंदन आणि अजय चंदन अशी या भावांची नावे आहेत़़. दिलीप हे २०१० साली पीएसआय झाले. ते नागपूरमध्ये कार्यरत आहेत़. विजय हे २०१२ साली &I पीएसआय झाले. ते सध्या पुण्यात कार्यरत आहेत. तर अजयची नुकतीच एसटीआयपदी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील या भावांचे यश प्रेरणादायी आहे. (: 07.12 pm 17th Dec 2025 - ShareChat