Ladki Bahin Yojana : 1500 रुपये बंद झालेल्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! मंत्र्यांची मोठी घोषणा
ई-केवायसी न झाल्यामुळे लाडकी बहीण योजनेतील 1,500 रुपयांचा हप्ता थांबलेल्या लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकार ई-केवायसीसाठीची अंतिम तारीख वाढवण्याबाबत सकारात्मक विचार करत आहे. त्यामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना पुन्हा अर्ज पूर्ण करून योजनेचा लाभ मिळण्याची संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे., महाराष्ट्र News, Times Now Marathi