ShareChat
click to see wallet page
search
कधी झळाळी, कधी घसरण! सोन्याच्या दरात मोठे बदल; विक्रमी उंचीवरून घसरण... चांदीचे पाहूनच उडतील होश #👑आज सोनं स्वस्त की महाग🤔
👑आज सोनं स्वस्त की महाग🤔 - ShareChat
कधी झळाळी, कधी घसरण! सोन्याच्या दरात मोठे बदल; विक्रमी उंचीवरून घसरण... चांदीचे पाहूनच उडतील होश
Today Gold, Silver Rate December 20: सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यासांठी आनंदाची बातमी आली आहे. सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ-उतार सुरु असून चालू आठवड्यात मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या आहेत. सोन्याच्या किमती पुन्हा एकदा घसरत असताना दुसरीकडे, चांदीचा भाव वाढतच आहे, पण सर्वकालीन उच्चांकापेक्षा कमी झाला आहे.