ShareChat
click to see wallet page
search
#🔴शाळांना सलग 5 दिवस सुट्टी❓
🔴शाळांना सलग 5 दिवस सुट्टी❓ - ShareChat
सर्व पालकांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रातील शाळांना सलग पाच दिवस सुट्टी?
5 Days Holiday For Schools In Maharashtra: मुलांबरोबरच पालकांनाही मोठा दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. या आठवड्यामध्ये अवघ्या दोन दिवस शाळा भरणार असून इतर दिवस सुट्टीचे असणार आहेत.