ShareChat
click to see wallet page
search
#good morning #morning #शुभ सकाळ #🌷🌷शुभप्रभात🌷🌷
good morning - झाडांनी जुनी पानं गाळली , म्हणूनच त्यांना नवी पालवी फुटली. ज्ञानाचंही तसंच आहे. जुने समज आणि अहंकार सोडल्याशिवाय, विद्येचा वसंत स्पर्श करत नाही. बुद्धीला ' निसर्गाकडून त्याग शिका, आज आणि पुस्तकाकडून नवेपण शिका. वसंत पंचमीच्या शुभेच्छा. प्रभात झाडांनी जुनी पानं गाळली , म्हणूनच त्यांना नवी पालवी फुटली. ज्ञानाचंही तसंच आहे. जुने समज आणि अहंकार सोडल्याशिवाय, विद्येचा वसंत स्पर्श करत नाही. बुद्धीला ' निसर्गाकडून त्याग शिका, आज आणि पुस्तकाकडून नवेपण शिका. वसंत पंचमीच्या शुभेच्छा. प्रभात - ShareChat