ShareChat
click to see wallet page
search
*"खरी तहान लागली म्हणजे सहजपणे कोणत्याही नदीचे पाणी प्याले तरी तहान भागते. त्याचप्रमाणे खरी तळमळ असली, म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते."* 🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻 #☀️गुड मॉर्निंग☀️