Tur Kharedi: महाराष्ट्रातील तूर उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्राकडून विक्रमी खरेदी होणार, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार
Tur purchase from Maharashtra: केंद्र सरकारने महाराष्ट्रातून 2696 कोटी रुपये मूल्याची 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार आहे., महाराष्ट्र News, Times Now Marathi