माणसाला चुकीला चुक आणि बरोबरला बरोबर म्हणता आलं पाहीजे,
नुसतं स्वार्थासाठी जगणं माणसाने सोडून दिलं पाहीजे.
जिथे चुक नाही तिथे झुकू नका आणि...
*जिथे सन्मान नाही तिथे थांबू नका...!!*
🌻सुप्रभात🌻शुभ दिन🌻
आपला जिव्हाळा कायम राहो...!!
स्वतःची काळजी घ्या...!!
#🌞शुभ सकाळ💐 सुप्रभात💐Good morning💐

