ShareChat
click to see wallet page
search
#father #Love #papa #🎭Whatsapp status
father - बाबांचा देह जळत होता, होतं... घर मात्र आधीच राख எ6் बाबांचा देह जळत होता, _ आणि घर मात्र मूक उभं होतं, चिता पेटली होती बाहेर, पण आत आयुष्य आधीच जळत होतं. धुरासोबत स्वप्नं उडत होती, भिंती मात्र आठवणी धरून होत्या , बाबा गेले त्या क्षणापासून, घरातली ऊबही निघून गैली होतीः तो अग्नी देह भस्म करत होता,  पण आम्हाला जिवंत जाळत होता, बाबा गेले.. आणि कळलं , घर म्हणजे बाप बाबांचा देह जळत होता, होतं... घर मात्र आधीच राख எ6் बाबांचा देह जळत होता, _ आणि घर मात्र मूक उभं होतं, चिता पेटली होती बाहेर, पण आत आयुष्य आधीच जळत होतं. धुरासोबत स्वप्नं उडत होती, भिंती मात्र आठवणी धरून होत्या , बाबा गेले त्या क्षणापासून, घरातली ऊबही निघून गैली होतीः तो अग्नी देह भस्म करत होता,  पण आम्हाला जिवंत जाळत होता, बाबा गेले.. आणि कळलं , घर म्हणजे बाप - ShareChat