Robert Kiyosaki: चांदीचे दर वाढणार! बड्या गुंतवणूकदाराचा दावा, अंदाजे किंमत सांगितली, खरेदी करण्याची अजूनही संधी?
Silver Investment- चांदीचे दर दररोज नवा उच्चांक स्थापित करत असताना आता बड्या गुंतवणूकदारांकडून मोठा दावा करण्यात आला आहे. चांदीचे दर वाढू शकतात असे त्यांनी म्हटले आहे.