#🥗आजची झटपट रेसिपी😍 #🍲रेसीपीज् #🍮स्वीट डिश #🍲रेसीपीज् व्हिडिओ #😋 आईच्या हातचं जेवण
हिवाळ्याची खास | तिळाची मऊ चविष्ट वडी 😍 | Til Gul Vadi Recipe | Saee’s Kitchen
हिवाळ्यात खास बनणारी तिळाची मऊ चविष्ट वडी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा.
ही वडी खूपच सॉफ्ट, स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे.
संक्रांतीसाठी खास रेसिपी 🌾
👉 साहित्य कमी
👉 झटपट रेसिपी
👉 परफेक्ट गोडी व मऊपणा
रेसिपी आवडल्यास Like 👍 Share 🔄 आणि 😀 Follow करायला विसरू नका.
00:37

