ShareChat
click to see wallet page
search
#सुप्रभात #शुभ सकाळ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️ #सुप्रभात
सुप्रभात - q94 नमस्कार जन्म, मृत्यू आणि आयुष्य. देवावर प्रेम सर्वांनाच आहे॰॰. पण त्याच्या घरी जायची घाई मात्र कुणालाच नाही. आपल्या घरात सर्वांनाच देव हवा. पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मनात मात्र धडकी भरते. देव आपल्या घरी आला सण, उत्सव आणि आनंद. দ্তাতী आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे दुःख आणि शोक देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा, आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा. देवा घरून येणं म्हणजे जन्म आणि देवाघरी जाणे म्हणजे मृत्यू दोन्ही अटळ आहे परंतु ह्यामधली जी गंमत आहे आयुष्य 66 त्यालाच 99 म्हणतात. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. q94 नमस्कार जन्म, मृत्यू आणि आयुष्य. देवावर प्रेम सर्वांनाच आहे॰॰. पण त्याच्या घरी जायची घाई मात्र कुणालाच नाही. आपल्या घरात सर्वांनाच देव हवा. पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मनात मात्र धडकी भरते. देव आपल्या घरी आला सण, उत्सव आणि आनंद. দ্তাতী आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे दुःख आणि शोक देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा, आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा. देवा घरून येणं म्हणजे जन्म आणि देवाघरी जाणे म्हणजे मृत्यू दोन्ही अटळ आहे परंतु ह्यामधली जी गंमत आहे आयुष्य 66 त्यालाच 99 म्हणतात. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. - ShareChat