#RAMDASATHAWALE #follow #🎭Whatsapp status ##Breakingnews रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले साहेबांचे केरळ मधील कन्नूर विमानतळावर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी पारंपारिक पद्धतीने भव्य स्वागत केले. #☸️जय भीम