Uday Samant on ambadas danve news : अंबादास दानवेंना सिरीयस घेऊ नका; लवकरच ते आमच्या सोबत! मंत्री उदय सामंत यांचा दावा
Uday Samant claims Over Ambadas Danve Political Swich : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. Ambadas Danve Defection Rumours Shake Maharashtra Politics