#😍बिगबॉस फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात
बिग बॉस मराठी ३' फेम अभिनेता जय दुधाणे (Jay Dudhane) आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटील (Harshala Patil) यांचा विवाहसोहळा २४ डिसेंबर २०२५ रोजी ठाणे येथे पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला.
#लग्नाच्या शुभेच्छा #मनोरंजन #मनोरंजन बातम्या #व्हायरल