ShareChat
click to see wallet page
search
#संत तुकाराम #जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज
संत तुकाराम - समचरणदृष्टी विटेवरी साजिरी | तेथें माझी हरी वृत्ति राहो II१।l आणीक न लगे मायिक पदार्थ | तेथें माझें आर्त नको देवा Ilध्रुII ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी 1 तेथें दुश्चित झणी जडों देसी II२II तुका म्हणे त्याचे कळले आम्हां वर्म | जे जे कर्मधर्म नाशवंत II३।l समचरणदृष्टी विटेवरी साजिरी | तेथें माझी हरी वृत्ति राहो II१।l आणीक न लगे मायिक पदार्थ | तेथें माझें आर्त नको देवा Ilध्रुII ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी 1 तेथें दुश्चित झणी जडों देसी II२II तुका म्हणे त्याचे कळले आम्हां वर्म | जे जे कर्मधर्म नाशवंत II३।l - ShareChat