#😱माणिकराव कोकाटेंना अटक होणार?👉
मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत आता कारवाई निश्चित झाल्याचं स्पष्ट झालं आहे. न्यायालयाकडून कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दोन दिवस अटकेत राहिल्यानंतर राजीनामा देणं बंधनकारक असल्याचंही समोर आलं आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नवा वळणबिंदू निर्माण झाला आहे.
#ब्रेकिंग न्यूज #ताज्या बातम्या #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎

