#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 *न्यूजकॅफे- DAILY UPDATE*
🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞
*31 जानेवारी 2026*
💁🏻♀️सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, आज संध्याकाळी शपथविधी
💁🏻♂️महात्मा गांधींच्या नावाचा कायदा सरकारला नको!, काँग्रेसची ‘मनरेगा बचाओ संग्राम यात्रा’
💁🏻♀️समुद्राकडून मुंबईच्या दिशेने वाहणाऱ्या हवेमध्ये ओलावा; मुंबईला पुन्हा प्रदूषणाच्या ढगांनी वेढले
💁🏻♂️ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरचे महापौरपद शिंदेसेनेकडे, उपमहापौरपद भाजपाकडे
💁🏻♀️ट्रम्प यांची कॅनडाला ५०% विमान शुल्काची धमकी
💁🏻♂️‘चिल्ला-ए-कलां’ संपताच काश्मीरमध्ये रात्रीच्या तापमानात वाढ
*स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज करा जागा पात्रता 7वी व10वी पास* https://www.joblocator.in/sbi-sco-recruitment-2025/
💁🏻♀️इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खास इंटर्नशिप प्रोग्राम
💁🏻♂️खर्च वाढला; मुंबईकरांचे केंद्र सरकारला साकडे
💁🏻♀️तुम्ही जे बोलता, तेच इन्स्टाग्रामवर दिसतं? हा जादुई प्रकार नाही तर डेटाचा खेळ आहे;
*Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE
*नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk

