मी पण कट्टर राष्ट्रवादी ][ बीजेपी वाला होतो पण नंतर काल की फक्त हिंदुत्ववादी म्हणून त्यांनी आपल्या महाराष्ट्राला वेड लावलं खरंच साहेब जे बोलतात ते सगळं खर आहे आता तरी जागे व्हा नाहीतर आपल्याच पायावर आपणच दगडू मारून घेणार हे खर आहे आदानी बसलाच आहे महाराष्ट्र नावावर करून घ्यायला आणि सरकार पण त्यालाच द्यायला तयार आहे
#🙋♂️उद्धव ठाकरे #💥राज ठाकरे #🏛️राजकारण #🎭Whatsapp status #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो
कट्टर राज साहेब समर्थक

