ShareChat
click to see wallet page
search
मागाठणे विधानसभेतील प्रभाग क्र. २६ चे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-महाराष्ट्र नवनिर्माण सेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) शिवशक्तीचे उमेदवार धर्मेंद्र काळे ह्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते संपन्न झाले. ह्यावेळी शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभागसंघटक शुभदा शिंदे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. #शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩 #🆕ताजे अपडेट्स #🙋‍♂️उद्धव ठाकरे #🏛️राजकारण #💥राज ठाकरे
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩 - EFFH !55]=51! EFFH !55]=51! - ShareChat