#😴शुभ रात्री😴 🪷🪷🌹❤️🌹🪷🪷
*आत्मविश्वास, संयम, दातृत्व, धाडस आणि सहनशीलता या आपल्या शरीरातील अदृश्य शक्ति आहेत. त्या नेहमी जागृत ठेवल्या की,आयुष्याचा प्रवास हा यशाचा राजमार्ग झाल्याशिवाय राहणार नाही..!* *एखाद्याच कौतुक किती करायचं तेवढा करा पण अपमान विचारपूर्वक करा, कारणं अपमान हे कर्ज आहे जे प्रत्येकजण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो.*
🪷🌹शुभ रात्री 🌹🪷 #👫नात बहिण भावाचं #👨👩👧👦माझा परिवार #☺️प्रेरक विचार #👨👩👧👦आई-बाबा

