आज शुक्रवार
दिनांक २३ जानेवारी २०२६
अखंड मराठा समाजाचा एकच बुलंद आवाज निष्काम कर्मयोगी क्रांतीसुर्य मराठाहृदयसम्राट संघर्षयोध्दे मनोज दादा जरांगे पाटील आज परतुर मध्दे आहेत!!!
तेथे
त्यांचे जोरदार मराठा बांधवांनी आणी परतुरकरांनी जोरदार स्वागत केले!!!
धन्यवाद ।
जय जिजाऊ। जय शिवराय।
जय शंभुराजे। #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🚩मनोज जरांगेंचं उपोषण संपले🙏
00:19

