ShareChat
click to see wallet page
search
#swami #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status
swami - RITU भक्तांसाठी स्वामी येतात... तुमची निष्ठा हीच खरी संपत्ती असते. जेव्हा आयुष्यातील सगळी दारे बंद होतात , तेव्हा एक अदृश्य दरवाजा उघडतो आणि जीवनाचे सोने होते. जेव्हा तुम्हाला वाटतं ~ "हे खरं असू शकत नाही " ~ तेव्हा त्य़ा सच्च्या भावनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी स्वामी स्वतः येतात. हा माझा स्वतःचा खरा अनुभव आहे़. ते इतकं देतात की तुमच्याकडे कधी काही कमी पडत नाही. सत्याला न्याय देण्यासाठी तुमच्या श्रद्धेचा फिल्टर लागतो. आणि त्या फिल्टरला आशीर्वाद द्यायला स्वामी समर्थ येतात. श्री स्वामी समर्थ RITU भक्तांसाठी स्वामी येतात... तुमची निष्ठा हीच खरी संपत्ती असते. जेव्हा आयुष्यातील सगळी दारे बंद होतात , तेव्हा एक अदृश्य दरवाजा उघडतो आणि जीवनाचे सोने होते. जेव्हा तुम्हाला वाटतं ~ "हे खरं असू शकत नाही " ~ तेव्हा त्य़ा सच्च्या भावनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी स्वामी स्वतः येतात. हा माझा स्वतःचा खरा अनुभव आहे़. ते इतकं देतात की तुमच्याकडे कधी काही कमी पडत नाही. सत्याला न्याय देण्यासाठी तुमच्या श्रद्धेचा फिल्टर लागतो. आणि त्या फिल्टरला आशीर्वाद द्यायला स्वामी समर्थ येतात. श्री स्वामी समर्थ - ShareChat