ShareChat
click to see wallet page
search
#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे @Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट या सर्व नेत्यांच्या अकाली निधनाने त्या त्या वेळी अख्या महाराष्ट्राला धक्का बसला आहे. ▪️2006 मध्ये प्रमोद महाजन यांचे घातपात झाल्याने निधन झाले होते. त्यावेळी ते 56 वर्षाचे होते ▪️2012 मध्ये विलासराव देशमुख यांचे अवयव निकामी झाल्याने निधन झाले होते. त्यावेळी ते 67 वर्षाचे होते. ▪️2014 मध्ये विलासरावांचे मित्र गोपीनाथ मुंढे यांचे दिल्लीत कार अपघातात निधन झाले होते. त्यावेळी त्यांचे वय 64 होते. ▪️2015 मध्ये आर. आर. पाटील यांचे कॅन्सरमुळे दुःखद निधन झाले होते. त्यावेळी ते फक्त 58 वर्षाचे होते. ▪️2026आणि आता अजित दादा पवार यांचे विमान अपघातात वयाच्या 66 व्या वर्षीच निधन झाले. या सर्व नेत्यांची गरज आणि कमी अजूनही महाराष्ट्राला जाणवते.. 💔😭 #भावपूर्ण_श्रद्धांजली #AjitPawar #mnsmanmad99
म - 66 64 ఐడ్డ ২< 67 56 58 66 64 ఐడ్డ ২< 67 56 58 - ShareChat