ShareChat
click to see wallet page
search
#✨शनिवार स्पेशल स्टेटस😍 #🙏 प्रेरणादायक बॅनर #👌प्रेरणादायी स्टेट्स #🙂Positive Thought #😴शुभ रात्री😴
✨शनिवार स्पेशल स्टेटस😍 - एकदा माणसाने कोकिळेला म्हटलेः तू काळी नसतीस तर किती चांगले झाले असते. " म्हटलेः सागराला "तुझे पाणी खारट नसते तर किती चांगले झाले असते. " गुलाबाला म्हटलेः तुला काटे नसते तर किती चांगले झाले असते. ' तिघेही एकाच वेळी बोललेः గగT दुसऱ्यांमधील "हे माणसा, जर तुला उणिवा पाहण्याची सवय नसती, तर तू किती चांगला झाला असतास.. एकदा माणसाने कोकिळेला म्हटलेः तू काळी नसतीस तर किती चांगले झाले असते. " म्हटलेः सागराला "तुझे पाणी खारट नसते तर किती चांगले झाले असते. " गुलाबाला म्हटलेः तुला काटे नसते तर किती चांगले झाले असते. ' तिघेही एकाच वेळी बोललेः గగT दुसऱ्यांमधील "हे माणसा, जर तुला उणिवा पाहण्याची सवय नसती, तर तू किती चांगला झाला असतास.. - ShareChat