#🙆♂️प्रवाशांची बस दरीत कोसळली; 7 जण ठार
#🙆♂️प्रवाशांची बस दरीत कोसळली; 7 जण ठार
उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात सिलापाणी भिकियासैनजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली. भिकियासैन-विनायक रस्त्यावर एक प्रवासी बस नियंत्रण गमावून खोल दरीत पडली. या अपघातात सात जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले.
#ब्रेकिंग न्यूज #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #भावपूर्ण श्रद्धांजली #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
00:05

