सदैव घाली प्रेमाची फुंकर
निरंतर करीशी कृपा आम्हावर
अशिक्षीता देई विद्येचा वर
तो देव माझा विधेश्वर || ||
चला दर्शनासी जाऊया
डोळे भरुनी पाहुया
एक मुखाने सारे गाउया
मंगलमुर्ती मोरया |
|| गणपती बाप्पा मोरया ||
🐀🌸 शुभ सकाळ 🌸🐀
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#गणपती #🙏🌺 मंगळवार भक्ती स्पेशल🌺🙏 #🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸 #मंगळवार भक्ती #भक्तिमय


